महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या अध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक अखिल भारतीय काँग्रेस चे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे. नाना पटोले यांनी त्याचे कार्यकाळात चांगले काम केल्याचेही नमूद करण्यात आले आहे .अखिल भारतीय काँग्रेस चे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी नियुक्ती केल्याचे ही प्रसिद्धी पत्रकात कळवीन्यात आले आहे महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस पक्षा चे विधिमंडळ नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याचेही प्रसिद्धीस देण्यात आलं आहे
Comments
Post a Comment